जि.प.च्या दिव्यांग कल्याण निधीसाठी ग्रेडेशन प्रमाणपत्राची अट रद्द करा : राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन
जि.प.च्या दिव्यांग कल्याण निधीसाठी ग्रेडेशन प्रमाणपत्राची अट रद्द करा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन वाशीम - जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची दिव्यांग कल्याण निधीची योजना सन २०२०-२१ मध्ये कार्यान्वीत केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी आरक्षीत दिव्यांग कल्याण निधी वाटप करतां…